1. ‘खेळ सुरू करा’ या शब्दांवर क्लिक करा.
2. शब्द टाईप करण्यासाठी तुम्हाला ३० सेकंद दिलेले आहेत.
3. दिलेल्या संकेताच्या आधारे चौकटीत अचूक शब्द टाईप करा.
4. जर तुम्ही लिहिलेला शब्द अचूक असेल, तर तुम्हाला आणखी एक शब्द शोधण्यासाठी संकेत मिळेल आणि जर तुम्ही लिहिलेला शब्द चुकीचा असेल, तर पुन्हा प्रयत्न करा.